Pages

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान


माहिती  संप्रेषण तंत्रज्ञान
मानवी जीवनाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रान्मद्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान उपयुक्त ठरतो.माहिती संप्रेषण  तंत्राद्यानाचे  अनेक उपयोग आहेत. आपल्या जीवनाच्या विविध क्षेत्रात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. 
सिम्युलेशन मधील  माहिती संप्रेषण तंत्रज्ञान :
१.  संशोधन कार्यासाठी उपयोग
उदा . स्फोटक पदार्थांची परीमानाकारकता अभसने.
२. डिझाईन तयार करण्यासाठी -
उदा . गाडीचे, यंत्राचे किंवा एखाद्या औद्योगिक वस्तूचे डिझाईन तयार करणे .
३. धोकादायक स्वरूपाच्या प्रशिक्षणासाठी वापर होतो.
उदा . वैमानिकांचे प्रशिक्षण .
४. शिक्षण प्रक्रियेत वापर होतो.
उदा . रसायनांचा वापर न करता उदासिनिकारानासाठी प्रक्रिया दाखविणे .
५. करमणुकीसाठी वापर होतो .
उदा . कॉम्पुटर गेम्स , युद्धाचे खेळ .

No comments:

Post a Comment